ग्रामपंचायत वेहाळोली वा ही शहापूर तालुक्यातील सामाजिकदृष्ट्या सक्रिय व विकासाच्या दिशेने वाटचाल करणारी ग्रामपंचायत आहे. स्वच्छता अभियान व टीबी मुक्त उपक्रमांमध्ये सहभाग घेऊन या ग्रामपंचायतीने विशेष कामगिरी केली आहे.
राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: शहापूर
• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत
• LGD कोड: 192528
• प्रभाग संख्या: 3
गटविकास अधिकारी (BDO)
ग्रामपंचायत अधिकारी
सरपंच
उपसरपंच
एकूण लोकसंख्या:
➡️ 1697
• पुरुष: 830
• महिला: 867
साक्षरता दर:
➡️ अंदाजे 60% – 70%
एकूण क्षेत्रफळ:
➡️ 2500 हेक्टर
जातीनिहाय लोकसंख्या:
• अनुसूचित जमाती (ST): 67
• अनुसूचित जाती (SC): 30
• ओबीसी (OBC): 800
• सामान्य: 800
• राज्य: महाराष्ट्र
• जिल्हा: ठाणे
• तालुका: शहापूर
• ग्रामपंचायत प्रकार: ग्रामपंचायत
• LGD कोड: 192528
• प्रभाग संख्या: 3
ग्रामपंचायत वेहाळोली वा
मु. पोस्ट वेहाळोली वा,
ता. शहापूर, जि. ठाणे
📧 ई-मेल: Gpvehalolova100@gmail.com
📞 संपर्क: 968XXXX300
🚌 बसथांबा अंतर: 5 कि.मी.
सरपंच:
सौ. रखमाबाई विठ्ठल भोईर
उपसरपंच:
सौ. सुनंदा सुरेश भोईर
ग्रामपंचायत अधिकारी:
श्री. शशिकांत ठाकरे
📞 9823664227
एकूण सदस्य: 10
संतोष विठ्ठल भोईर, निलेश अर्जुन भोईर, संदीप पतांगे, गणेश कोरडे, ललिता गायकवाड, मनीषा देसले, रविना मुकणे (इ.)
शाळा (3):
• जि.प. शाळा वेहाळोली वा
• जि.प. शाळा बौद्ध वाडा
• जि.प. शाळा प्लॉट पाडा
अंगणवाडी केंद्रे:
➡️ 3 ते 4 केंद्रे उपलब्ध
• प्राथमिक आरोग्य केंद्र: 1
• आरोग्य केंद्र: 1
• ग्रामपंचायत भवन
• शाळा व अंगणवाडी
ई-ग्रामस्वराज अनुसार:
• नळजोडणी असलेली घरे: 21
• घरगुती शौचालये: 23
• पिण्याच्या पाण्याचे स्त्रोत: 2
➡️ वार्षिक निधी: ₹ 18,42,540/-
• गावदेवी मंदिर
• निर्मल ग्राम अभियान
• राष्ट्रीय टीबी मुक्त अभियान
• स्वयं सहाय्यता गट (SHG): माहिती उपलब्ध नाही
• स्वच्छ भारत अभियान
• ग्रामविकास योजना
• जन्म प्रमाणपत्र
• मृत्यू प्रमाणपत्र
• विविध शासकीय योजना अर्ज
• पंचायत भवन: उपलब्ध
• इंटरनेट सुविधा: उपलब्ध नाही
• CSC केंद्र: उपलब्ध (पंचायत भवन मध्ये)
• क्रीडा सुविधा: फुटबॉल मैदान
शहापूर पंचायत समितीने गेल्या काही वर्षांत अनेक शासकीय योजनांची यशस्वी अंमलबजावणी केली आहे
शहापूर पंचायत समितीचा दृष्टीकोन म्हणजे नागरिकांच्या सहभागातून सर्वसमावेशक आणि शाश्वत ग्रामीण विकास घडवून आणणे, डिजिटल प्रशासन व प्रभावी योजना अंमलबजावणी साध्य करणे.
अलीकडील बातमी
शहापूर पंचायत समिती